माकणी गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल – ग्रामपंचायत, आरोग्य विभागाचे प्रयत्न – तरीही आणखी काही दिवस काळजी घेणे आवश्यक
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी हे तालुक्यातील मोठी एक मोठे गाव. मागील काही दिवसांपूर्वी माकणी गाव तालुक्यातील ...