कोरोनामुक्तीसाठी राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा – प्रत्येक महसूल विभागातील चांगल्या कामगिरी करणाऱ्या तीन ग्रामपंचायतीना मिळणार बक्षिस – अनुक्रमे 50 लाख, 25 लाख व 15 लाख रक्कम मिळणार – ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, ...