गुरुवारी ( 8 जुलै ) 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस – 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस – 45 वर्षांच्या वरील नागरीकांना मिळणार कोविशील्ड लसीचा दुसरा डोस – कुठल्या केंद्रावर कोणती लस मिळणार ? वाचा सविस्तर !
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गुरुवारी दि. 8 जुलै रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला ...