विद्यार्थ्यांनी केवळ एमपीएससी यूपीएससीच्या मागे लागू नये – पोलीस निरीक्षक इंगळे – उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे १० वी १२ वी गुणवंतांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीचा उद्देश न ठेवता ईतर आवडत्या कोणत्याही क्षेत्रात जावून सकारात्मकता आणि ...
