नांदेडच्या गोदावरीचे तेरणेला बळ – सास्तूर येथे गोदावरी अर्बनच्या मोबाईल बँकिंग आणि एटीएमचे राजश्री पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
लोहारा प्रतिनिधी - गोदावरी अर्बन बँकेचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून \'\'गोदावरी अर्बन\'\' च्या सास्तूर येथील ...