लोहारा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७७.३३ टक्के मतदान – सोमवारी होणार मतमोजणी by admin 0 वार्तादूत-डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या १३८ जागेसाठी शुक्रवारी (दि.१५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान पार पडले. ...