लोहारा तालुक्यात सकाळी ११ पर्यंत सरासरी २९.५० टक्के मतदान – सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू by admin 0 वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी तालुक्यात एकूण ४७ मतदान केंद्र करण्यात ...