आता दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी फेरफार अदालत – 16 मे पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी – सहभाग नोंदवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे आवाहन
उस्मानाबाद, दि.12 :- एक महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या फेरफार निकाली काढण्याच्या अनुषंगाने जिल्हयाभरात मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत दर महिन्याच्या तिसऱ्या ...