जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक – लोहारा तहसिल समोर केले धरणे आंदोलन – आंदोलनात कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून बेमुदत संप सुरू ...