भक्तिभाव, परंपरा व सामाजिक ऐक्याचा संगम – आ. प्रवीण स्वामी हाती घेऊन धावले भवानीज्योत
श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवात भवानी ज्योत गावागावात नेऊन घटस्थापना करण्याची शतकानुशतकांची परंपरा आहे. या परंपरेतून भक्तांमध्ये श्रद्धा, उत्साह व एकात्मतेचा ...



