शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.५) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण, वृद्ध आणि ...