लोहारा तालुक्यातील माकणी येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य केंद्र डागडुजी, उपाययोजना करण्यात यावी – ऐश्वर्या साठे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क माकणी येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य केंद्र डागडुजी, ऑक्सिजन सिलेंडर, आदी उपाययोजना कराव्यात ...