नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे – विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांच्याशी साधला संवाद
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क मुंबई दि १४ : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता. मात्र आताची परीक्षा ...