मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हिप्परगा (रवा) येथील स्तंभाचे पूजन
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्तंभाचे गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या हस्ते सोमवारी (दि.१७) पूजन करण्यात आले. ...