उमरगा तालुक्यातील मुरूम येथे राष्ट्रवादी चषक क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन – उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार व लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार व लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके या दोघांचा जन्मदिन २० ...