मरावे परी देहरुपी उरावे..! राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा विशेष लेख
अवयवदान म्हणजे काय? जिवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदान श्रेष्ठदान असून ज्याद्वारे आपण ...