सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाच्या आरोग्य सेवेला सलाम – आमदार ज्ञानराज चौगुले – रोटरी क्लब मुंबई व स्पर्श रुग्णालयाच्या वतीने औषधी किटचे वाटप
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत आपल्या दर्जेदार आणि आपुलकीचा ठसा उमटवणाऱ्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने या कोरोना ...