लोहारा नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती निधीचा इतर प्रभागात गैरवापर करून निकृष्ठ नियमबाह्य कामे करणाऱ्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरअभियंता यांची तात्काळ चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांचे तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती निधीचा इतर प्रभागात गैरवापर करून निकृष्ठ नियमबाह्य कामे करणाऱ्या नगराध्यक्षा, ...