लोहारा तालुक्यातील धानुरी येथे विलगीकरण कक्षाचे उदघाटन – शिवसेना युवासेनेच्या वतीने 30 बेडचे विलगीकरण कक्ष सुरू
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील धानुरी येथे वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने ३० बेडचे विलगीकरण ...