हायस्कुल लोहारा शाळेत शिक्षक दिनानिमित्त नाटिका – नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडल्या ऑनलाईन टिचिंगमुळे येणाऱ्या अडचणी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क हायस्कूल लोहारा येथे ऑफलाइन टीचिंग बाबत शिक्षक दिनानिमित्त नाटिका कार्यक्रम घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक वसंत ...