शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील यांनी केले अभिवादन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मंगलमय दिवस म्हणजे ६ जून १६७४. याच दिनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ...