शिवसेनेचे उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात सामाजिक उपक्रम
शिवसेनेचे उपनेते, विकासरत्न, लोकप्रिय माजी आमदार ज्ञानराज धोंडिराम चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहर शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि.५) शहरात सामाजिक उपक्रम ...