शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका ! विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्राद्वारे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन
शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका. आसमानी संकट, सावकारी दुष्टचक्र यातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि ...