विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी येथील कै. व्यंकटराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मंगळवारी (दि.१०) रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...