लोहारा तालुक्यातील कानेगाव व माकणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आ. ज्ञानराज चौगुले यांना आश्वासन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील कानेगाव व माकणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन अर्थमंत्री ...
