लोहारा तालुक्यातील माकणी येथील आयसोलोशन केंद्रास उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली भेट – गावात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची केली सूचना
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या २५ बेडच्या आयसोलोशन केंद्रास उमरगा येथील उपविभागीय ...