शैक्षणिक संस्थांच्या शिक्षणशुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक – समाजातील सर्व घटकांनी ‘एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी’ या उपक्रमात सहभागी व्हावे – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप यांचे आवाहन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकरीचे झाले आहे. शैक्षणिक संस्था ...