तोत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा – धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे – परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना – पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांशी देखील सातत्याने संपर्क
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क मुंबई दि १७: तोत्के चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण ...