ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने आर्थिक संपन्नता वाढली – चेअरमन बसवराज पाटील – मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
मुरुम : गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या कृपेने या परिसरात चांगला पाऊस झाला. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकरी उत्पादन वाढविण्याची मोठी ...