गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे लोहारा शहरातील कु. वसीया ...
