नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे विनाअट समावेशन व अन्य मागण्यांसाठी नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी एक मे पासून करणार बेमुदत काम बंद आंदोलन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत आणि संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या वतीने राज्य शासनास व आयुक्त तथा ...