माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प ११ व्या वेळा भरला – प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू by admin 0 वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून प्रकल्प पूर्ण क्षमतेने ...