उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत ! नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, ...