भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे ७ लाख मे. टन गाळपाचे उद्दीष्ट – चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार – भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा पाचवा गाळप हंगाम शुभारंभ उत्साहात
उमरगा : तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना (संचलित क्युनर्जी इंडस्ट्रीज लि.) च्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ...