लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावेत – राज्यमंत्री संजय बनसोडे – उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न – लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावेत असे आदेश भूकंप व पुनर्वसन ...