सास्तुर येथील दोन दिवसीय आरोग्य शिबिरात १२१५ रुग्णांची तपासणी – तेरणा हॉस्पिटलच्या वतीने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांनी केले होते शिबिराचे आयोजन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क स्पर्श ग्रामीण रुग्णालयात आयोजित महाआरोग्य शिबिरामधून अनोख्या मानवतेचे, शिस्तीचे व सौदार्हाचे दर्शन झाले असे उद्गार ...