राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते निर्णय
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय बुधवारी (दि.२८) ...