राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ७ डिसेंबरला किल्ले रायगड भेट – प्रशासनाकडून जय्यत तयारी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यास भेट देण्याचे ...