विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन
छत्रपती संभाजीनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल १५ वर्षांनंतर प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात निघाल्याने हजारो पात्र उमेदवारांच्या आशा पल्लवित ...