नियोजित कार्यक्रम साखरपुड्याचा, झाला विवाह सोहळा; अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळे करण्याचे तहसीलदारांचे आवाहन
साखरपुड्याच्या कार्यक्रमाला म्हणून दोन्हीकडील नातेवाईक आले खरे. पण जाताना मात्र नवदाम्पत्यांना वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद देऊन गेले. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ...