Vartadoot
Tuesday, June 24, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानाचा निकाल जाहीर; लोहारा तालुक्यातून बेलवाडी शाळेचा प्रथम क्रमांक

मुख्य संपादक by मुख्य संपादक
06/03/2024
in लोहारा तालुका
A A
0
मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानाचा निकाल जाहीर; लोहारा तालुक्यातून बेलवाडी शाळेचा प्रथम क्रमांक
Ad 10

राज्य शासनाच्या वतीने एक जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मुख्यमंत्री माजी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आले होते. या अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आला असून लोहारा तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी या शाळेने (शासकीय गट) प्रथम क्रमांक पटकावला.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षक पालक विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंददायी, प्रेरणादायी वातावरण मिळावे याकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान हाती घेण्यात आले. या अभियानाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे त्यानुसार लोहारा तालुक्यातील शासकीय गटामध्ये लोहारा तालुक्यामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे. ही शाळा तालुक्यातील इतर शाळासाठी आदर्श ठरली आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहु जाधव, गटशिक्षण कार्यालयातील सर्व अधिकारी व गावातील सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. शाळेतील शिक्षक परमेश्वर सूर्यवंशी, अनंत कानेगावकर, मोरवे खिजर, सुनंदा निर्मळे, मल्लिकार्जुन कलशेट्टी आदींनी ही शाळा प्रथम येण्यासाठी मेहनत घेतली.
———-
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात शाळेचा प्रथम क्रमांक आल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. या आनंदासाठी आम्हाला सहकार्य केलेली गावातील सर्व ग्रामस्थ व गटशिक्षण कार्यालयातील सर्व कर्मचारी यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानतो.

मल्लिकार्जुन कलशेट्टी,
शिक्षक
—————-
अभियानाचा तालुकास्तर निकाल :-

जिल्हा परिषद शाळा बेलवाडी – प्रथम
जिल्हा परिषद शाळा सास्तुर – द्वितीय
जिल्हा परिषद शाळा कास्ती (बु.) – तृतीय

खासगी शाळा :

निवासी अपंग शाळा सास्तुर – प्रथम
ज्ञान प्रबोधिनी विद्यालय हराळी – द्वितीय
श्री बसवेश्वर हायस्कुल जेवळी – तृतीय

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: माझी शाळामुख्यमंत्री
Previous Post

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त ४ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

सुनंदा निर्मळे यांना राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला पुरस्कार जाहीर

Related Posts

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
Next Post
सुनंदा निर्मळे यांना राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला पुरस्कार जाहीर

सुनंदा निर्मळे यांना राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506495

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!