Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हिंदू समाज पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी उज्वला गाटे

मुख्य संपादक by मुख्य संपादक
30/07/2024
in लोहारा तालुका
A A
0
हिंदू समाज पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी उज्वला गाटे
Ad 10

लोहारा प्रतिनिधी – ( सुमित झिंगाडे)
हिंदू समाज पार्टीचे सल्लागार अजय राम राठोड यांच्या अनुमोदनाने आणि राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती किरण कमलेश तिवारी यांच्या आदेशानुसार हिंदू समाज पार्टी, महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा म्हणून लोहारा शहरातील यश बहुउद्देशीय सामाजिक सस्थेच्या संस्थापक अध्यक्षा उज्वला गाटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले असून यात असे नमूद करण्यात आले आहे की, हिंदू समाज पार्टीची मूल्ये, ध्येय यासाठी आपण समर्पित असाल. आपले नेतूत्व, कौशल्य, व्यापक अनुभव यामुळे आपली पार्टी महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी अधिक सक्षमपणे काम करेल. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

उमरगा येथे झालेल्या सातलिंग स्वामींच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात बच्चू कडुचा सरकारवर प्रहार

Next Post

तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's