Vartadoot
Monday, June 16, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आषाढी एकादशी निमित्त लोहारा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने फराळ व मसाला दुध वाटप – हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन

admin by admin
29/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

इक्बाल मुल्ला, लोहारा
आषाढी एकादशी निमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी( दि. 29) ए.जी. युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मुस्लीम समाज व कुरेशी जमात यांच्या वतीने सामाजिक भावना जपत हिंदु बांधवांसाठी फराळ, मसाला दुध वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने सामाजिक भावना जपत फराळाची व्यवस्था करुन हिंदु -मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले. यावेळी ए.जी.युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेना नेते अभिमान खराडे, नगरसेवक अमिन सुंबेकर, बाळासाहेब पाटील, कुरेशी जमातचे अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, जाकेर कुरेशी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, शालेय व्यवस्थापन समिती सभापती के.डि.पाटील, मल्लिकार्जुन पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, युवा कॉंग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, बापु जट्टे, सुनिल वाले, गौस कुरेशी, बाबा कुरेशी, कलीम कुरेशी, आफताब कुरेशी, हाजी कुरेशी, इस्माईल कुरेशी, खंडु शिंदे, अशपाक शेख, ताहेर पठाण, जहिर खुटेपड, निहाल मुजावर, हामजा खुटेपड, समिर हेडडे, साहिल खुटेपड, समिर मनियार आदी उपस्थित होते.

आषाढी एकादशी

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आषाढी एकादशी
Previous Post

जिल्हाधिकारी ओम्बासे यांचा लोहारा दौरा – विविध कार्यालयास दिल्या भेटी

Next Post

आषाढी एकादशी निमित्त विद्यामाता इंग्लिश स्कुलमध्ये दिंडीचे आयोजन – विठ्ठल नामाच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमला

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post

आषाढी एकादशी निमित्त विद्यामाता इंग्लिश स्कुलमध्ये दिंडीचे आयोजन - विठ्ठल नामाच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505378

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!