Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण संस्थेकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप

admin by admin
20/10/2022
in उमरगा तालुका, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. २०) रोजी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी फराळ, आकाश कंदीलसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग शाळेतील अनाथ विद्यार्थी दिवाळी सणाच्या आनंदापासून वंचित राहू नये हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांनी सांगितले. दिव्यांग अनाथ मुलांना नवचैतन्य व त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन त्यांचे जीवन प्रकाशमय होऊन इतरांप्रमाणे त्यांनीही दिवाळी सण साजरा करुन आनंद घ्यावा यासाठी लोककल्याण संस्थेच्या वतीने गेली ४ वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या दिवाळी फराळ व साहित्य वाटप उपक्रमासाठी संस्थेचे सचिव रवी दासमे, माजी सैनिक बब्रुवान सुरवसे, संस्था अध्यक्ष विक्रम दासमे, अमोल सुरवसे, बालाजी हालगरे, शिवकंठ पाटील, संघर्ष कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, शिक्षिका अंजली चलवाड, एस.जे.शिंदे, डी.एस.माने, प्रयाग पावळे, सुनिता कज्जेवाड, शंकरबाबा गिरी, भिमराव गिर्दवाड आदी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: निवासी दिव्यांग शाळालोककल्याण बहुद्देशीय सामाजिक संस्था
Previous Post

कोण होणार काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष ? दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात आज मतमोजणी

Next Post

लोहारा तालुक्यात जोरदार पावसाने मोठे नुकसान – पिके पाण्यात; अनेकांची घरे पडली

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा तालुक्यात जोरदार पावसाने मोठे नुकसान - पिके पाण्यात; अनेकांची घरे पडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's