Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कानेगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपुजन

admin by admin
18/07/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील कानेगाव गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविणे – १२ कोटी रु. व तीर्थक्षेत्र विकास निधीतून मारुती महाराज मंदिर परिसर विकसित करणे – २० लक्ष रु. या कामाचे भूमिपूजन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय चालू कार्यकाळात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यामार्फत कानेगावसाठी २५१५, २२२५, आमदार निधी, मग्रारोहयो, तांडा वस्ती सुधार योजना, जनसुविधा आदी योजनांच्या माध्यमातून अंतर्गत सिमेंट रस्ते, गटारी, सभागृह, सभागृह दुरुस्ती, स्मशानभूमी, विंधन विहीर, शेतरस्ते आदी कामांसाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजुर असुन यातील काही कामे पूर्ण झाली असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत. यापुढील काळातही ग्रामस्थांच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आ. ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी बोलताना दिली.

कानेगाव
या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख जगन पाटील, सुभाष कदम, नितीन पाटील, उपतालुकाप्रमुख प्रताप लोभे, अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, मनोहर कदम, बाळू हांडोळे, हरी कदम, चंद्रकांत कदम, दीपक रोडगे, प्रमोद बंगले, श्रीकांत भरारे, परवेज तांबोळी, राजेंद्र अडसुळे, बळी जगताप, प्रताप कदम, लिंबराज पाटील, बालाजी कदम, सुखराज पाटील, राम कदम, दत्ता मोरे यांच्यासह भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेकानेगावभूमिपूजन
Previous Post

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हिप्परगा (रवा) येथील स्तंभाचे पूजन

Next Post

लोहारा तालुक्यात संततधार पाऊस – मंगळवारी दिवसभर सूर्यदर्शन नाही

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा तालुक्यात संततधार पाऊस - मंगळवारी दिवसभर सूर्यदर्शन नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's