Wednesday, October 21, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

खा. ओमप्रकाश निंबाळकर यांची हासोरी गावास भेट – नागरिकांना मदत करण्याची जिल्हाधिकारी यांना केली सूचना

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रविवारी (दि.१८) निलंगा तालुक्यातील हासोरी (बु) व हासोरी (खु) या गावास भेट दिली आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून धक्के जाणवत असल्याने नागरिक भयभीत असून या गावांना भेट देऊन त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.
या आवाजामुळे नागरिक भयभीत असून जे नागरिक सक्षम नाहीत अशा नागरिकांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था करावी, जी घरे प्रशासनाकडून पाडली जात आहेत त्यांना आर्थिक मदत करावी व अशा स्वरूपाचे जे आवाज येत आहेत त्यामागे नेमके कारण काय आहे हे तपासावे व नागरिकांची भीती दूर करावी अशा सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिल्या. यावेळी संतोष सोमवंशी, बजरंग दादा जाधव, किशोर जाधव, किशोर भोसले व तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत खा. ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे.

\"\" \"\"

\"\"

 

Tags: खासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ यावी हे दुर्दैवी – प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार – लोहारा येथे संभाजी ब्रिगेडचा मेळावा संपन्न

Next Post

लोहारा येथील जय जगदंबा नवरात्र महोत्सव अध्यक्षपदी प्रशांत काळे तर उपाध्यक्षपदी दत्ता स्वामी

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

लोहारा येथील जय जगदंबा नवरात्र महोत्सव अध्यक्षपदी प्रशांत काळे तर उपाध्यक्षपदी दत्ता स्वामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!