Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जिल्हा परिषद सेस योजनेतून देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

admin by admin
24/05/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

जिल्हा परिषद सेस योजनेतून २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रथम प्राधान्याने अनुसूचित जाती, जमाती, अपंग, महिला, व इतर शेतकऱ्यांना औजारे किमतीच्या ५० टक्के किंवा दहा हजार रुपये मर्यादीत अनुदान दिले जाणार आहे. याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सेस योजनेतून २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रथम प्राधान्याने अनुसूचित जाती, जमाती, अपंग, महिला, व इतर शेतकऱ्यांना औजारे किमतीच्या ५० टक्के किंवा दहा हजार रुपये मर्यादीत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी लेखी स्वरुपात विहीत नमुन्यात सर्व कागदपत्रासह विहीत मुदतीत अर्ज सादर करावे. सदरील अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती लोहारा येथे सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ ते ५ एच.पी. कडबाकुटी यंत्र (आय.एस.आय मार्क), ५ एच. पी. पाणबुडी पंप संच (आय. एस. आय मार्क), पी.व्हि.सी. पाईप संच (आय.एस.आय मार्क), बायोगॅस संयंत्र बांधणे, निंबोळी पावडर यंत्र, फवारणी पंप, ब्रश कटर, पिक विविधीकरण बियाणे (तुर, मुग, उडीद, तीळ), टोकन यंत्र आदींसाठी हे अर्ज करता येणार आहेत. यासाठी अर्जासोबत ७/१२ उतारा, आठ (अ), बँक पासबुक, आधार कार्ड जोडावे. तसेच ५ एच.पी. पंप घेण्यासाठी ७/१२ वर विहीरीची नोंद असणे आवश्यक आहे व कडबाकुटी साठी जनावर असल्याचे सर्टिफेकट जोडावे. तरी तात्काळ आपले मागणी अर्ज पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे जमा करावेत असे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती लोहारा यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हा परिषद
Previous Post

लोहारा खुर्द येथे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संपन्न

Next Post

यूपीएससी परीक्षेत तुळजापूरच्या शशिकांत नरवडेची दैदिप्यमान कामगिरी – महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार यशस्वी – केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

यूपीएससी परीक्षेत तुळजापूरच्या शशिकांत नरवडेची दैदिप्यमान कामगिरी - महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार यशस्वी - केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's