Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील उमेदच्या एलईडी बल्ब व्यवसायास प्रकल्प संचालक संतोष जोशी यांची भेट – गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांची उपस्थिती

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील उमेद बचत गटांच्या विविध व्यवसायांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी बुधवारी (दि.२३) भेट दिली. तगरखेडा येथे उमेद अंतर्गत सुरू असलेल्या एलईडी बल्ब व्यवसायास भेट देऊन व्यवसायिक महिलांशी चर्चा करून या व्यवसायाचे कौतुक केले व या व्यवसाय वृद्धीसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून मदत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. तसेच जयभारत समूहातील महिलेने सुरू केलेल्या उपहार गृहाचे उदघाटन प्रकल्प संचालक व गट विकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.\"\"यावेळी सुकन्या महिला ग्रामसंघास भेट देऊन महिलांना एक महिला एक झाड लावून वृक्षरोपण करावे याबाबत प्रकल्प संचालक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी सुंदर माझे गाव उपक्रमात गावाची निवड करण्यात येणार असून बचतगट महिलांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा तसेच गटाच्या मार्फत नर्सरी सुरू करण्यात यावी याबाबत माहिती दिली. उमेद अंतर्गत सुरू केलेल्या तिरुपती भाजीपाला मार्टला भेट देऊन व्यवसायिक महिलांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. तसेच गावातील विविध विकास कामास प्रकल्प संचालक यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रभाग समन्वयक त्रिंबक लहाने हे उपस्थित होते. या भेटीचे यशस्वी नियोजन सीआरपी मुमताज शेख व ग्रामसंघ पदाधिकारी महीला यांनी केले.

Ad 2
Ad 1
Tags: उमेदनिलंगा
Previous Post

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे विलगीकरण कक्षाचे उदघाटन – शिवसेना युवासेनेच्या वतीने 30 बेडचे विलगीकरण कक्ष सुरू

Next Post

लोहारा शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागन्ना वकील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह जाहीर प्रवेश – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रवेश – नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

लोहारा शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागन्ना वकील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह जाहीर प्रवेश - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रवेश - नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!