Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सप्ताह सुरु

admin by admin
21/01/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मैदानी व सांघिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्या उर्मिला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मैदानी स्पर्धेमध्ये 100 मी. धावणे, गोळाफेक, थाळीफेक इत्यादी स्पर्धा आहेत. तर सांघिक स्पर्धेमध्ये कबड्डी व क्रिकेट इत्यादीचा समावेश आहे. या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विदयार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेत आहेत. दि. 20 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आपले क्रीडा स्पर्धेतील कौशल्य दाखवण्यासाठी संधी मिळणार आहे.

स्पर्धा

ही स्पर्धा तालुका, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेची रंगीत तालीम असल्याचे प्राचार्या उर्मिला पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे, विठ्ठल कुन्हाळे, प्रा. विष्णुदास कलमे, प्रा. राजेंद्र साळुंके, प्रा. राजेश अष्टेकर, प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा. मुकुंद रसाळ, प्रा. नारायण आनंदगावकर, प्रा. सुनिल बहिरे, प्रा. उद्धव सोमवंशी, प्रा. विजय उंबरे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय
Previous Post

माकणी येथील सचिन ज्वेलर्समध्ये कॅलेंडर प्रकाशन सोहळा संपन्न

Next Post

शनी अमावस्येच्या दिवशी केली स्मशानभूमीत साफसफाई – विद्यार्थ्यांनी दिला अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

शनी अमावस्येच्या दिवशी केली स्मशानभूमीत साफसफाई - विद्यार्थ्यांनी दिला अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's