Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पीआयएल व बायफ संस्थेच्या वतीने विधवा, अपंग, गरजूंना रेशन किटचे वाटप

admin by admin
01/09/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पाइपलाइन इन्फस्टकचर लिमिटेड व बायफ संस्था यांच्या विद्यमाने लोहारा तालुक्यातील भातागळी, कास्ती बु व नागुर गावातील विधवा, अपंग व गरजूंना मंगळवारी (दि.३१) रेशन किट, सॅनिटायझर, ऑक्सिमिटर, थर्मामिटर, मास्कचे वाटप करण्यात आले.
कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेत गरजू विधवा, अपंगांना मदत म्हणून या किटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पि.आय. एल. अधिकारी पवनकुमार देशमुख, संजय जहागीरदार, बायफचे  वरिष्ठ प्रोग्राम मॅनेजर अमित दलाल, डॉ. कृष्णा जाधव,डॉ. अतुल मुळे आदींच्या हस्ते तालुक्यातील भातागळी, कास्ती व नागुर गावात या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी भातागळी चे सरपंच दत्ता हजारे, उपसरपंच हणमंत जगताप, कास्तीचे सरपंच अखिल तांबोळी, नागुरचे सरपंच गजेंद्र जावळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी भातागळी आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी थोरात व गायकवाड यांनी कोविड १९ बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अपंग, विधवा, गरजूंना रेशन किटचे तर गावातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षक, ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पीआयएल कंपनीकडून करण्यात आलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी बायफ संस्थेचे स्टाफ रत्नजीत मडके, सुधाकर बागल, शितेश तांबवे, गणेश मुळे, ज्ञानेश्वर साबळे, मनीषा पाटील यांच्यासह आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, शाळेतील सर्व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

जेवळी (दक्षिण) येथील महादेव राजकुमार कारभारी यांची शिवा संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी निवड

Next Post

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी लोहारा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी लोहारा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's